घरात फ्रिज कोणत्या दिशेला ठेवावे?

पुजा बोनकिले

वास्तूनुसार घरात वस्तू ठेवल्यास सकारात्मकता टिकून राहते.

vastu tips for fridge | Sakal

वास्तूनुसार घरात फ्रिज उत्तर पश्चिम दिशेला ठेवावे.

vastu tips for fridge | Sakal

ही दिशा शुभ मानली जाते.

vastu tips for fridge | Sakal

फ्रिजमध्ये खाण्याच्या वस्तू ठेवतो.यामुळे चुकीच्या दिशेने ठेऊ नका.

vastu tips for fridge | Sakal

फ्रिशचा दरवाजा पुर्व दिशेला उघडला पाहिजे. यामुळे अन्नाची नासाडी होणार नाही.

vastu tips for fridge | Sakal

फ्रिज योग्य दिशेला ठेवल्यास सकारात्मक ऊर्जा टिकून राहते.

vastu tips for fridge | Sakal

दक्षिण दिशेला फ्रिज ठेऊ नका.

vastu tips for fridge | Sakal

फ्रिजमध्ये औषधे किंवा शिळे अन्न ठेऊ नका.

vastu tips for fridge | Sakal

पावसाळ्यात खा 'हे' आरोग्यदायी फळ

Fruits | Sakal
आणखी वाचा