सकाळ डिजिटल टीम
वास्तूशास्त्रात सांगितलेल्या या नियमांचे संध्याकाळी पालन केल्याने घरात धन, धान्य, सुख, समृद्धीची कमी राहत नाही.
संध्याकाळी घरात कुठेही अंधार राहू नये. सगळीकडचे दिवे लावावे. त्यामुळे घरात सुख-समृद्धी नांदते.
उगवत्या आणि मावळत्या सूर्याला नमस्कार करावे. असं केल्याने घरात सुख-शांती नांदते.
देवघरात दिवा लावा. असं केल्याने घरात धन-धान्याची कधी कमी राहत नाही.
संध्याकाळी पितरांचे स्मरण करून त्यांच्या नावाने दिवा लावावा.
असं केल्याने पितरांचे आशीर्वाद मिळतात आणि येणारे संकट टळते.
दिवे लागणीला बेडवर लोळत पडू नये. झोपले असाल तर उठून बसावे.
सूर्यास्ताला लोळत पडलात तर घरी दरीद्रता येते.
जेव्हाही सूर्यास्ताच्या वेळी घरी जात असाल तर तेव्हा रिकाम्या हाताने न जाता काहीतरी घेऊन जा. यामुळे लक्ष्मीची कृपा राहते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.