Vastu Tips : घरात या दिशेला ठेवा सोफा, होईल भरभराट

धनश्री भावसार-बगाडे

वास्तूशास्त्र

वास्तूशास्त्रात प्रत्येक गोष्ट ठेवण्याची एक योग्य जागा सांगण्यात आली आहे.

Vastu Tips | esakal

सोफा ठेवण्याची दिशा

घरात वास्तूशास्त्रानुसार कुठे ठेवला जावा याविषयीपण सांगण्यात आलं आहे.

Vastu Tips | esakal

दक्षिणमुखी घर

वास्तूनुसार जर घर दक्षिण मुखी असेल तर सोफा अग्नेय कोपऱ्यात म्हणजेच दक्षिण पुर्व दिशेला ठेवावा.

Vastu Tips | esakal

घराचे मुख पुर्वेला

जर घराचे मुख पुर्वेला असेल तर दक्षिण किंवा पश्चिम दिशेला सोफा ठेवावा.

Vastu Tips | esakal

घराचे मुख पश्चिमेला

घराचं तोंड पश्चिमेला असेल तर ड्रॉइंग रुम उत्तर-पश्चिमेला म्हणजेच वायव्य दिशेला असावी.

Vastu Tips | esakal

दरवाजा पश्चिमेला

जर घराचा दरवाजा पश्चिमेला असेल तर सोफा नैऋत्येला म्हणजे दक्षिण पश्चिम दिशेला असावा.

Vastu Tips | esakal

घर पुर्व मुखी

जर घर पुर्व मुखी असेल तर नैऋत्येला सोफा असावा.

Vastu Tips | esakal

उत्तरेला दरवाजा

जेव्हा घराचे दार उत्तरेला असते तेव्हा नैऋत्येला सोफा ठेवणे योग्य असते.

Vastu Tips | esakal

कुटुंब प्रमुख

कुटुंब प्रमुखाने कायम दरवाजाकडे तोंड करून बसायला हवे.

Vastu Tips | esakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vastu Tips | esakal