Vat Savitri : वट सावित्री पूजेला सुंदर दिसायचंय? असा करा नट्टा पट्टा

साक्षी राऊत

लग्न झालेल्या महिलांसाठीचे खास व्रत

प्रत्येक वर्षी ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्येला वट सावित्री व्रत केले जाते. पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिला हे व्रत ठेवतात.

Vat Savitri

सौभाग्यवती महिलेसाठी हे फक्त व्रत नसून याचे धार्मिक महत्व आहे. यादिवशी त्यांना सुंदर आणि हटके दिसायचं असते. तेव्हा घ्या काही मेकअप टिप्स.

Vat Savitri

स्किन पँपरींग

यात काहीच वाद नाही की प्रत्येक महिलेला या दिवशी सुंदर दिसायचं असते. तेव्हा सगळ्यात आधी चेहऱ्याला स्किन टोनर, मॉश्चरायझर आणि सनस्क्रिन लावून पँपर करा.

Vat Savitri

एकदा CTN रूटीन पूर्ण झाल्यानंतर सगळ्यात आधी चेहऱ्याला प्रायमर लावा याने तुमचा चेहरा केवळ स्मूथ दिसत नाही तर तुमच्या चेहऱ्यावर शाइनही येते.

Vat Savitri

फेसवर फाउंडेशन लावा

फेसवर प्रायमर लावल्यानंतर फिंगर टिप्सच्या मदतीने चेहऱ्यावर फाउंडेशन लावा. फाउंडेशनला ब्रश किंवा ब्लेंडरच्या मदतीने चेहऱ्यावर सेट करा.

Vat Savitri

फेसला काउंटरींग करा

फेस व्यवस्थित सेट झाला की फेसचे डार्क स्पॉट कव्हर करण्यासाठी कंसीलर लावा.

Vat Savitri

लूज पावडरने सेट करा

सगळ्या वस्तू लावून झाल्या की लूज पावडरच्या मदतीने बेस सेट होऊ द्या. कारण मेकअप सेट न झाल्यास ब्रेक होऊ शकतो.

Vat Savitri

ब्लश लावा

चेहऱ्याला फ्लोलेस लूक देण्यासाठी ब्लश लावत हायलाइट करा.

Vat Savitri

लिपस्टिक

शेवटी लिपस्टिक लावून तुमचा मेकअप पूर्ण करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vat Savitri