शाकाहारी लोकांनी कोणत्या प्रथिनेयुक्त पदार्थांचे करावे सेवन ?

पुजा बोनकिले

शाकाहारी लोकांनी आहारात पुढील पदार्थांचे सेवन करावे.

Health

यामुळे शरीराला पोषक घटक मिळतील.

protein rich food healthy life | Sakal

बदाम

सुकामेव्यामधील हा एक पदार्थ आहे. नियमितपणे बदाम खाल्ल्यास स्मरणशक्ती वाढते.

almond | Sakal

वाटाणा

वाटाण्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. तुम्ही याचे सेवन भाजी, पुलाव यासारख्या पदार्थांमध्ये करू शकता.

green pease | Sakal

जवस

जवस फक्त भाजून किंवा चटणी तयार करून सेवन करू शकता.

flx seeds | Sakal

तीळ

तीळ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. तुम्ही तीळाची चटणी करून आहारात सेवन करू शकता

sesame | Sakal

हरभरा

हरभऱ्यामध्ये अनेक पोषक घटक असते. शाकाहारी लोक हरभऱ्याचे सेवन करू शकतात. यापासून उसळ किंवा वाफवून सॅलेडमध्ये टाकून सेवन करू शकता.

chickpease | Sakal

पालेभाज्या

आहारात पालेभाज्यांचा समावेश करावा. यामध्ये पालक, मेथी यासारख्या पालेभाज्यांचा समावेश करावा

green vegetables | Sakal

पावसाळ्यात खा 'हे' आरोग्यदायी फळ

Fruits | Sakal
आणखी वाचा