फार कमी लोकांना माहिती आहेत वाणी कपूरबद्दल 'या' गोष्टी

Anuradha Vipat

भूमिका

वाणी कपूरने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका केली आहे.

Vaani Kapoor

घायाळ

वाणी आपल्या बोल्ड आणि हॉट अदांनी चाहत्यांना घायाळ करते

Vaani Kapoor

पदार्पण

वडिलांच्या विरोधात जाऊन वाणीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे

Vaani Kapoor

मॉडेलिंग

वाणीने मॉडेलिंग केलेलं देखील तिच्या वडिलांना आवडत नव्हतं

Vaani Kapoor

लोकप्रियतेत मोठी वाढ

‘शुद्ध देसी रोमान्स’ सिनेमानंतर वाणीच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली.

ओळखीची गरज

आज वाणीला कोणत्या ओळखीची गरज नाही.

Vaani Kapoor

संख्या

वाणीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

Vaani Kapoor

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिका सोडल्याच्या चर्चांवर शरद सांकलाने दिली प्रतिक्रिया

येथे क्लिक करा