फार कमी लोकांना माहिती आहे आहे अभिनेते धर्मेंद्र यांच्याबद्दल 'ही' गोष्ट

Anuradha Vipat

ओळखीची गरज

अभिनेते धर्मेंद्र यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही.

actor Dharmendra

रिलेशनशिपबद्दल

धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या रिलेशनशिपबद्दल प्रत्येकाला माहिती आहे.

actor Dharmendra

लग्न

धर्मेंद्र यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केलं आहे.

actor Dharmendra

चर्चा

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या नात्याच्या चर्चा आजही चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात.

actor Dharmendra

मनावर राज्य

आजही धर्मेंद्र बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत

actor Dharmendra

चर्चा

धर्मेंद्र यांच्या खासगी आयुष्याच्या चर्चा चाहत्यांमध्ये आजही तुफान रंगलेल्या असतात

actor Dharmendra

सक्रिय

धर्मेंद्र सोशल मिडीयावर सक्रिय असतात

actor Dharmendra

महिला अत्याचारांविरोधात अभिनेत्री ऊर्मिला निंबाळकरचा तीव्र संताप

येथे क्लिक करा