अभिनेत्री दीपिका चिखलिया यांच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे 'ही' गोष्ट

Anuradha Vipat

चाहत्यांची संख्या

अभिनेत्री दीपिका चिखलिया आता झगमगत्या विश्वापासून दूर असल्या तरी त्यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

actress Deepika Chikhalia

संख्या

रामायण’ मालिकेत त्यांनी ‘सीता’ या भूमिकेला न्याय दिल्यामुळे त्यांच्या चाहत्यांची संख्या आज देखील फार मोठी आहे.

actress Deepika Chikhalia

काम

‘रामायण’ मालिकेत सीता यांची भूमिका साकारण्यापूर्वी दीपिका यांनी बी – ग्रेड सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे.

actress Deepika Chikhalia

करियरची सुरुवात

दीपिका यांनी करियरची सुरुवात ‘सुन मेरी लैला’ सिनेमातून केली होती

actress Deepika Chikhalia

मागे वळून...

पहिला सिनेमा फ्लॉप ठरल्यानंतर दीपिका यांनी मागे वळून पाहिलं नाही.

actress Deepika Chikhalia

हीट

दीपिका यांचा कोणताच सिनेमा बॉक्स ऑफिसवर हीट ठरला नाही.

मोर्चा

त्यानंतर बॉलिवूड सोडून दीपिका यांनी स्वतःचा मोर्चा टीव्ही विश्वाकडे वळवला.

अखेर शत्रुघ्न सिन्हा यांनी सोनाक्षी सिन्हाचे नाव त्यांच्या कुटुंबियांच्या यादीत घेणे टाळले

येथे क्लिक करा