ज्येष्ठ अभिनेत्री फरीदा जलालने केला राजेश खन्नाबाबत खुलासा

Anuradha Vipat

खुलासे

ज्येष्ठ अभिनेत्री फरीदा जलाल यांनी राजेश खन्नाबाबत काही खुलासे केले आहेत.

actress Farida Jalal

काम

फरीदा जलाल यांनी राजेश खन्ना यांच्यासोबत आराधना सिनेमात काम केलं होतं.

actress Farida Jalal

सहाय्यक अभिनेत्री

फरीदा जलाल चित्रपटात या सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत होत्या.

actress Farida Jalal

अहंकारी

या चित्रपटातील प्रसंग आठवून अभिनेत्री फरीदाने आता राजेश खन्ना यांना 'अहंकारी' म्हटले आहे.

actress Farida Jalal

स्टार

फरीदा जलाल यांनी म्हटलं की, 'आराधना' चित्रपटाने राजेश खन्ना यांना स्टार बनवले होते.

actress Farida Jalal

काम

पुढे फरीदा जलाल यांनी म्हटलं की, त्या काळात त्याच्यासोबत काम करणं खूप अवघड होतं. कारण तो खूप गर्विष्ठ झाला होता

actress Farida Jalal

अभिमान

फरीदा पुढे म्हणाल्या की, 'आराधना' चित्रपटाच्या यशानंतर राजेश खन्ना यांचा अभिमान एवढा वाढला की त्यांनी कोणालाच आपल्या पुढे मानले नाही.

actress Farida Jalal

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री दृष्टी धामी होणार आई

येथे क्लिक करा