ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे काळाच्या पडद्याआड

Anuradha Vipat

निधन

ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचं निधन झालं आहे.

actress Suhasini Deshpande

श्वास

२७ ऑगस्ट रोजी पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

actress Suhasini Deshpande

काम

वयाच्या १२ व्या वर्षापासून त्यांनी कलाक्षेत्रात काम करायला सुरुवात केली होती. 

actress Suhasini Deshpande

महत्त्वाच्या भूमिका

गेल्या ७० वर्षांत १०० हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

actress Suhasini Deshpande

शोककळा

सुहासिनी देशपांडे यांच्या निधनामुळे कलाविश्वात शोककळा पसरली आहे.

actress Suhasini Deshpande

अंत्यसंस्कार

सुहासिनी देशपांडे यांच्यावर बुधवारी ( २८ ऑगस्ट) पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

अधिराज्य

गेली अनेक दशकं सुहासिनी देशपांडे यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं.

सोनाली कुलकर्णीने केलं मराठी माणसाबद्दल महत्त्वाचं वक्तव्य

येथे क्लिक करा