Anuradha Vipat
अभिनेत्री अंकिता लोखंडे गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते
नुकताच झालेल्या मुलाखतीत अंकिताचा पती आणि उद्योजक विकी जैन याने अंकितासोबत लग्न करण्याबाबत मोठा खुलासा केला आहे.
मला कधी अंकिता सोबत लग्न करायचं नव्हतं.. असं वक्तव्य विकीने केलं आहे.
त्यामुळे पुन्हा अंकिता आणि विकी यांच्यामध्ये वाद सुरु झाले आहेत का? अशी चर्चा रंगत आहे.
विकी आणि अंकिता यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केलं. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांचं निधन झाल्यानंतर अंकिताच्या आयुष्यात विकीची एन्ट्री झाली.