कतरिनाच्या प्रेग्नंसीच्या चर्चांवर अखेर विकी कौशलने सोडलं मौन

Anuradha Vipat

व्हिडीओ व्हायरल

काही दिवसांपूर्वी कतरिना आणि विकीचा लंडनमधील व्हिडीओ व्हायरल झाला होता.

Vicky Kaushal

चर्चांना उधाण

तो व्हिडीओ पाहिल्यानंतर कतरिनाच्या प्रेग्नंसीच्या चर्चांना उधाण आलं होतं.

Vicky Kaushal

जॅकेट

या व्हिडीओमध्ये कतरिनाने जॅकेट घातला होता, त्यामुळे तिचं पोट स्पष्ट दिसत नव्हतं.

Vicky Kaushal

मौन

आता या सर्व चर्चांवर अखेर विकी कौशलने मौन सोडलं आहे.

Vicky Kaushal

प्रश्न

दिल्लीमध्ये त्याच्या आगामी ‘बॅड न्यूज’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्याला कतरिनाच्या प्रेग्नंसीविषयी प्रश्न विचारण्यात आला होता.

Vicky Kaushal

तथ्य

त्यावर विकी म्हणाला, “गुड न्यूजबद्दल बोलायचं झाल्यास ती तुमच्यासोबत शेअर करण्यात आम्हाला खूपच आनंद होईल. पण सध्या त्या चर्चांमध्ये काही तथ्य नाही.

Vicky Kaushal

गुड न्यूज

पुढे विकी म्हणाला, सध्या तुम्ही बॅड न्यूज एंजॉय करा, जेव्हा गुड न्यूज येईल तेव्हा आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू.

Vicky Kaushal

यामुळे चला हवा येऊ द्या' रिॅअॅलिटी शो बंद झाल्यानंतर श्रेयाने घेतला होता ब्रेक

येथे क्लिक करा