कतरिनाच्या प्रेग्नेंसीबद्दल अखेर विकीने सोडलं मौन, म्हणाला...

सकाळ डिजिटल टीम

कतरीना आणि विकी

सोशल मीडियावर सगळ्यात जास्त चर्चेत राहणारी जोडी कतरीना आणि विकी कौशल सध्या त्यांच्या प्रेग्नेंसीच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत.

Katrina & Vicky

व्हायरल व्हिडीओ

काही दिवसांपूर्वी या दोघांचे लंडनमध्ये फिरतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले होते आणि कतरिनाचा लूक बघून ती प्रेग्नेंट असल्याची चर्चा रंगली होती.

Katrina & Vicky

विकीचं स्पष्टीकरण

विकीचा आगामी सिनेमा 'बॅड न्यूज'च्या ट्रेलर लाँचला विकीने या गोष्टीवर स्पष्टीकरण दिलं.

Katrina & Vicky

विकी म्हणाला

विकीला ते दोघे कधी गुड न्यूज देणार आहेत ? असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर विकीने ,"सध्या असं काहीही नसून जेव्हा कधी गुड न्यूज असेन तेव्हा पहिलं मीडियाला सांगेन" असं उत्तर दिलं.

Katrina & Vicky

मीडियाचं समाधान नाही

पण मीडियाचं मात्र विकीच्या उत्तराने समाधान झालं नाही. उलट या चर्चा अजून वाढल्या आहेत. त्यात कतरीनाने तिच्या कपड्यांमध्ये केलेले बदलही चर्चेत आहेत.

Katrina & Vicky

कतरिनाच्या आऊटफिटची चर्चा

सध्या कतरीना खूप सैल कपडे किंवा जास्तीत जास्त जॅकेट असलेले आऊटफिट वापरताना दिसतेय. त्यामुळे ती हे सर्व बेबी बंप लपवण्यासाठी करत असावी अशा चर्चा आहेत.

Katrina & Vicky
येथे क्लिक करा