सोनाक्षीच्या वेडिंग ड्रेसचा व्हिडीओ व्हायरल

Anuradha Vipat

विवाह बंधनात

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इकबाल हे दोघंही विवाह बंधनात अडकणार आहेत

Sonakshi's wedding dress

व्हिडीओ

आता सोनाक्षीच्या वेडिंग ड्रेसचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Sonakshi's wedding dress

व्हिडीओ पोस्ट

पापाराझी विरेंद्र चावला यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

Sonakshi's wedding dress

Sonakshi's wedding dress सुंदर ड्रेस

या व्हिडीओत एक माणूस कारमधून एक सुंदर ड्रेस कारमधून बाहेर काढताना दिसतो आहे.

Sonakshi's wedding dress

वेडिंग ड्रेस

हा व्हिडीओ शेअर करत विरेंद्र चावलांनी म्हटलं आहे की हा सोनाक्षीचा वेडिंग ड्रेस आहे.

Sonakshi's wedding dress

पेस्टल पिंक रंगाचा ड्रेस

या व्हिडीओत दिसतं आहे त्याप्रमाणे सोनाक्षी लग्नात पेस्टल पिंक रंगाचा ड्रेस घालणार आहे

Sonakshi's wedding dress

लग्न

सोनाक्षी व झहीर विशेष विवाह कायदा १९५४ नुसार लग्न करणार आहेत

Sonakshi's wedding dress

अनिल कपूर यांनी केलं अर्जुन कपूरच्या लग्नाबद्दल भाष्य

येथे क्लिक करा