Sandip Kapde
चर्चेतील अभिनेत्री विदुला चौगुलेने इंस्टाग्रामवर नवीन फोटो शेअर केले आहेत
'जीव झाला येडापिसा' या मालिकेतू विदुलाने महाराष्ट्राला वेड लावले
तिच्या नवीन फोटोंची चाहते वाट पाहत असतात
सोशल मीडियावर तिचे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत
विदुला सोशल मीडियावर सक्रिय असते
विदुला टेलिव्हिजनच्या माध्यामातून घराघरात पोहचली आहे
विदुलाचा अभिनय सर्वांना आवडतो
बॉईज ३ चित्रपटात विदुलाचा बिनधास्त अंदाज पाहायला मिळाला
विदुलाचे फोटो व्हायरल होत असतात
ति सातत्याने सोशल मीडियावर काही शेअर करत असते
आपल्या प्रेक्षकांशी संपर्कात राहण्याचा तिचा प्रयत्न असतो
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.