नेपोटिझमवर विद्या बालनचं स्पष्ट विधान

Anuradha Vipat

चर्चेत राहणारा विषय

सिनेसृष्टीतील नेपोटिझम हा कायम चर्चेत राहणारा विषय आहे.

फिल्म इंडस्ट्री

फिल्म इंडस्ट्रीमध्ये पक्षपातीपणा अनुभवयाला मिळाला का, असा प्रश्न विद्या बालनला एका मुलाखतीत विचारण्यात आला.

“नेपोटिझम असो किंवा नसो

त्यावर “नेपोटिझम असो किंवा नसो . इंडस्ट्री कोणाच्या बापाची नाही, तसं असतं तर आज प्रत्येक बापाचा मुलगा आणि मुलगी यशस्वी असते असं स्पष्ट उत्तर विद्या बालनने दिलं.

झालेल्या त्रासाबद्दल

बालनने तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या त्रासाबद्दल सांगितलं आहे

त्यामुळे मला त्रास

मी तीन वर्षे हार्टब्रेकमधून जात होते. सारखे नकार मिळत होते आणि त्यामुळे मला त्रास होता असंही विद्या यावेळी म्हणाली

यशस्वी होण्याआधी

इंडस्ट्रीत यशस्वी होण्याआधी कामासाठी पचवलेले नकार, ऐकावे लागलेले टोमणे याबद्दलही विद्याने सांगितलं.

संजय मोनेंनी केलं शरद पोंक्षे यांच्याबद्दल विधान

येथे क्लिक करा