विद्युत जामवालला पोलिसांनी केली अटक

Anuradha Vipat

चाहत्यांच्या भेटीस

विद्युत जामवाल लवकरच ‘क्रॅक’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

Vidyut Jamwala

अटक केल्याची माहिती

सार्वजनिक ठिकाणी धोकादायक स्टंट केल्यामुळे विद्युतला पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर येत आहे.

Vidyut Jamwala

याची चर्चा रंगली

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेता विद्युत जामवाल याची चर्चा रंगली आहे.

Vidyut Jamwala

फोटो तुफान व्हायरल

रिपोर्टनुसार, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) च्या वांद्रे कार्यालयातून विद्युत जामवाल याचे काही फोटो सर्वत्र तुफान व्हायरल होत आहे.

Vidyut Jamwala

करियरला सुरुवात

विद्युत जामवाल याच्या करियरबद्दल सांगायचं झालं तर, विद्युतने ‘Sakthi’ या तेलूगू सिनेमातून अभिनेत्याने करियरला सुरुवात केली.

Vidyut Jamwala

कायम चर्चेत

विद्युत जामवाल फक्त त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असतो

Vidyut Jamwala

घटस्फोटावरून ट्रोल करणाऱ्यांवर भडकली अंकिता,म्हणाली...

येथे क्लिक करा