'कल्की'मधील २ मिनिटांच्या सीनसाठी विजय देवरकोंडाने किती घेतली फी?

Payal Naik

कल्की २८९८ एडी

'कल्की २८९८ एडी' हा चित्रपट ६०० कोटींमध्ये बनला आहे.

vijay devarkonda | sakal

मोठी फी

या चित्रपटासाठी प्रत्येक कलाकाराने मोठी फी घेतली आहे.

vijay devarkonda | sakal

विजय देवरकोंडा

या चित्रपटात अभिनेता विजय देवरकोंडा देखील कॅमिओ करताना दिसतोय.

vijay devarakonda | sakal

अर्जुनची भूमिका

चित्रपटात त्याने अर्जुनची भूमिका साकारली आहे.

vijay devarkonda | sakal

मानधन

या भूमिकेसाठी त्याने किती मानधन घेतलं ठाऊक आहे का?

vijay devarkonda | sakal

२ मिनिटांचा सीन

या २ मिनिटांच्या सीनसाठी विजयने कोणतंही मानधन घेतलेलं नाही.

vijay devarkonda | sakal

चांगले मित्र

विजय देवरकोंडा आणि नाग अश्विन चांगले मित्र आहेत.

vijay devarkonda | sakal

एक रुपयाही

त्यामुळे त्याने या भूमिकेसाठी एक रुपयाही घेतलेला नाही.

vijay devarkonda | sakal

रावडी लूकमध्ये अरुंधतीच्या किलर अदा

arundhati | sakal
इथे क्लिक करा