Apple Offers : Apple Days सेलच्या धमाकेदार ऑफर्स!

Saisimran Ghashi

Apple Days Sale

आयफोनवर वर्षभरातील सर्वांत मोठी बचत ऑफर सुरु झाली आहे.

iPhone 15

आयफोन 15 फक्त ₹64,900 मध्ये. (ICICI आणि SBI चा कार्ड वापरून मिळणाऱ्या ₹6,000 च्या त्वरित सूटसह)

iPhone 14

आयफोन 14 आणि 14 Plus वरही जबरदस्त बचत. (iPhone 14 - ₹57,990, iPhone 14 Plus - ₹66,990)

iPhone 13

आयफोन 13 ₹50,999 इतक्या किंमतीत मिळवा. (मर्यादित कालावधीसाठी)

MacBooks वरही आकर्षक ऑफर्स

MacBook Air (M1) - ₹67,490, MacBook Air (M2) - ₹81,490 आणि MacBook Air (M3) - ₹96,900

Apple Watch घड्याळावरही सुट

Apple Watch Series 9 - ₹36,600, Apple Watch SE (2nd Gen) - ₹25,900 आणि Apple Watch Series Ultra 2 - ₹79,800

iPad संपूर्ण रेंजवर डिस्काउंट

iPad 9th Gen - ₹24,990, iPad 10th Gen - ₹29,900, iPad Air (5th Gen) - ₹45,490, 11-inch iPad - ₹53,000 आणि 13-inch iPad - ₹72,000

MacBook Pro वरही डिस्काउंट

MacBook Pro (M3) - ₹1,47,890, MacBook Pro (M3 Pro) - ₹1,75,490 आणि MacBook Pro (M3 Max) - ₹2,85,890 (₹10,000 च्या त्वरित सूटसह)

ही Vijay Sales Apple Days सेल 8 जून ते 17 जून 2024 पर्यंत चालणार आहे.

Sunday Fun : रविवारी घरबसल्या करा 'या' ५ रंजक गोष्टी