विक्रांत मेस्सीने सांगितला पिता झाल्यानंतरचा त्याचा अनुभव

Anuradha Vipat

पिता झाल्यानंतर...

विक्रांत नुकताच बाबा झाला . पिता झाल्यानंतर आयुष्य कसं बदललं याबद्दल एका मुलाखतीत त्याने सांगितलं आहे.

Vikrant Messi

मी एवढा माहीर असेन...

मुलाखतीत विक्रांत म्हणाला, “माझ्या बाळाचे ढेकर काढून घेण्यात, बाळाचे डायपर्स बदलण्यात मी एवढा माहीर असेन असं मला वाटलं नव्हत.

Vikrant Messi

बाळाची जबाबदारी

पुढे विक्रांत म्हणाला मला वाटतं की, बाळाची जबाबदारी घेणे हे माझे कर्तव्य आहे आणि मी हे सगळं करण्यात आता तज्ज्ञ झालो आहे.

Vikrant Messi

भावना शेअर

वडील होण्याची भावना शेअर करत विक्रांत म्हणाला, “ज्याचे मी स्वप्न पाहिलं होतं तसचं आयुष्य मी आता जगतो आहे

Vikrant Messi

लग्नबंधनात

विक्रांत मेस्सी आणि शीतल ठाकूर २०२२ रोजी लग्नबंधनात अडकले.

Vikrant Messi

पुत्ररत्नाचा लाभ

लग्नाच्या दोन वर्षांनंतर ७ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला

Vikrant Messi

सुचित्रा बांदेकरांना सासूबाईंनी दिलेला 'हा' खास सल्ला

येथे क्लिक करा