Vinesh Phogat Salary: काँग्रेसचा 'हात' धरण्यासाठी विनेशने किती रुपयांच्या पगारावर मारली 'लाथ'? डोकं चक्रावेल

Swadesh Ghanekar

तीन ऑलिम्पिक

विनेश फोगाट ही भारतासाठी सलग तीन ऑलिम्पिक खेळणारी एकमेव महिला कुस्तीपटू आहे.

Vinesh Phogat Net Worth | esakal

अनेक पदकं...

राष्ट्रकुल स्पर्धेतील ३ सुवर्णपदकं, आशियाई स्पर्धेतील सुवर्ण व कांस्यपदक, जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील दोन कांस्य अशी अनेक पदकं तिने जिंकली आहेत.

Vinesh Phogat Salary | esakal

हरयाणा निवडणूक

हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस विनेश फोगाटला तिकीट देऊ शकते.

Vinesh Phogat Salary | esakal

नोकरीचा राजीनामा

काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी विनेश फोगाटने रेल्वेच्या नोकरीचा राजीनामा दिला.

Vinesh Phogat Salary | esakal

भावनिक पत्र

'भारतीय रेल्वेची सेवा करणे हा संस्मरणीय आणि अभिमानाचा काळ आहे. भारतीय रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे राजीनामा सुपूर्द केला आहे, असे विनेशने लिहिले.

Vinesh Phogat Salary | esakal

विशेष अधिकारी

विनेश क्रीडा कोट्यातून उत्तर रेल्वेमध्ये लेव्हल ७ मध्ये विशेष कर्तव्य अधिकारी (OSD) म्हणून कार्यरत होती

Vinesh Phogat Salary | esakal

पगार किती

रेल्वेच्या आदेशानुसार, लेव्हल सात कर्मचाऱ्यांना पे बँड २ अंतर्गत ४६०० ग्रेड पे पगार दिला जातो.

Vinesh Phogat Salary | esakal

लाखोंची कमाई

रेल्वेमध्ये OSDला पगार दरवर्षी १५-१७ लाखांपर्यंत असतो. मात्र, याला अधिकृत दुजोरा देता येणार नाही.

Vinesh Phogat Salary | esakal

काँग्रेसकडून ऑफर

विनेश फोगाटला चरखी-दादरी, बधरा आणि जुलाना या तीनपैकी एका जागेवरून निवडणूक लढवण्याची ऑफर.

Vinesh Phogat Salary | esakal

७०,००० कोटी! भारताचा सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू

Richest Indian Cricketer | esakal
येथे क्लिक करा