Saisimran Ghashi
हल्ली एक ग्रीन मास्क स्टिकचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय.
व्हायरल व्हिडिओमध्ये ग्रीन मास्क स्टिकने चेहऱ्यावर फेस मास्क लावल्याने पूर्ण चेहऱ्यावरील डाग, ब्लॅक हेड्स,व्हाईट हेड्स निघून जातात असं दिसतं.
हा फेस मास्क या ग्रीन स्टिकच्या सहाय्याने चेहऱ्यावर लावल्यानंतर चेहऱ्यावर काळे दाणे बाहेर येतात असं दिसतं.
ही ग्रीन मास्कच स्टिक चेहऱ्यावर लावल्यानंतर काही वेळासाठी चेहरा खुलून दिसतो.
हा मास्क चेहऱ्यावर अप्लाय केल्यानंतर फारसा काही फरक जाणवत नसल्याचं वेगवेगळ्या वापरकर्त्यांनी सांगितलं आहे.
काही महागड्या आणि खास ब्रँडचे ग्रीन मास्क स्टिक ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
हा स्टिक मधला मास्क रियल आहे की फेक याबद्दल अजून काही स्पष्टता नाही कारण वेगवेगळ्या वापरकर्त्यांना करताना वेगवेगळे अनुभव आले आहेत.
ही केवळ सामान्य माहिती आहे आम्ही याची पुष्टी करत नाही