पाकिस्तानमध्येही Virat Kohli ची क्रेझ, स्टेडियममध्येच फडकावली जर्सी

Pranali Kodre

विराटचे चाहते

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा चाहतावर्ग मोठा आहे. केवळ भारतातच नाही, तर जगभरात त्याचे चाहते आहेत.

virat kohli | sakal

प्रत्येय

याचाच प्रत्येय नुकताच आला आहे. पाकिस्तानमध्ये सध्ये देशांतर्गत स्पर्धा चॅम्पियन्स वनडे कप स्पर्धा खेळली जात आहे.

Virat Kohli on 18th May | esakal

पाकिस्तानमध्ये फडकावली जर्सी

या स्पर्धेदरम्यान फैसलाबादला झालेल्या एका सामन्यादरम्यान काही चाहत्यांनी विराटच्या नावाची जर्सी फडकावल्याचा फोटो सध्या व्हायरल होत आहे.

Virat Kohli Jersey | Sakal

पाकिस्तानमध्येही फॅन फॉलोइंग

खरंतर यापूर्वीही अनेक पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि चाहत्यांनी दावा केला आहे की विराटची त्यांच्या देशात मोठी फॅन फॉलोइंग आहे.

Virat Kohli | X/RCBTweet

विराटने पाकिस्तानमध्ये खेळले नाही क्रिकेट

दरम्यान विराटने अद्याप पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळलेले नाही.

Virat Kohli | X/ICC

अपेक्षा

त्यामुळे चाहत्यांना अपेक्षा असेल की पुढीलवर्षी होणाऱ्या २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी विराट पाकिस्तानमध्ये येईल.

Virat Kohli | Sakal

२०२५ चॅम्पियन्स ट्रॉफी

२०२५ चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र अद्याप बीसीसीआयने पाकिस्तानला जाणार की नाही, याबाबत अंतिम निर्णय घेतलेला नाही.

icc champions trophy | sakal

Duleep Trophy ची फायनल होत नाही, मग विजेता ठरतो तरी कसा?

Duleep Trophy 2024 | Sakal
येथे क्लिक करा