विराटला १० वीला किती गुण होते?

Pranali Kodre

दहावी

प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात दहावीचा टप्पा खूप महत्त्वाचा असतो.

Virat Kohli | X/ICC

महत्त्वाचा टप्पा

दहावीच्या परिक्षेसह विद्यार्थ्याचं शालेय जीवन संपत आणि पुढचा आयुष्याचा टप्पा सुरू होतो.

Virat Kohli | X/ICC

विराटचे गुण

दरम्यान, भारताचा दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहलीला दहावीमध्ये किती गुण होते माहित आहे का?

Virat Kohli | X/ICC

मार्कशीट

त्याचं दहावीचं मार्कशीट सध्या व्हायरल होत आहे.

Virat Kohli | Team India | T20 World Cup | X/ICC

इंग्लीश विषयात सर्वाधिक धावा

सध्या विराटचे जे मार्कशीट व्हायरल होत आहे, त्यानुसार त्याला सर्वाधिक गुण इंग्लीश विषयात असल्याचे दिसते, तर सर्वात कमी गुण गणितात असल्याचे दिसत आहे.

Virat Kohli | Team India | T20 World Cup | X/ICC

सर्व विषयांतील गुण

विराटला इंग्लिशमध्ये ८३ गुण होते, तर हिंदीमध्ये ७५, गणितात ५१, विज्ञान आणि तंत्रज्ञानात ५५, समाजशास्त्रात ८१ आणि इस्ट्रोडक्टरी आयटीमध्ये ७४ गुण आहेत.

Virat Kohli 10th Marksheet | Sakal

आवडीचा विषय

विराटने यापूर्वीही एका मुलाखतीत सांगितलं होतं की त्याला गणित विषय आवडत नव्हता, पण त्याला इतिहास आवडायचा.

Virat Kohli | X/RCBTweet

"तुझी सर्वात मोठी चीअरलीडर", धनश्रीच्या युझीचा शुभेच्छा

Dhanashree Verma - Yuzvendra Chahal | Instagram
येथे क्लिक करा