विराट- अनुष्काच्या अलिबागमधल्या आलिशान बंगल्याची किंमत ठाऊक आहे का?

सकाळ डिजिटल टीम

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली अत्यंत लॅक्झेरिअस आयुष्य जगतात.

virat anushka alibaug house | sakal

चर्चेत

ते नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.

virat anushka alibaug house | sakal

पुन्हा एकदा

आता पुन्हा एकदा ते दोघेही चर्चेत आहेत.

virat anushka alibaug house | sakal

आलिशान फार्म हाऊस

विराट आणि अनुष्काने काही महिन्यांपूर्वीच अलिबाग येथे नवीन जागा घेत आलिशान फार्म हाऊस बांधलं होतं.

virat anushka alibaug house | sakal

त्याची सजावट

त्यांनी त्याची सजावट अत्यंत हटके स्टाईलने केली आहे.

virat anushka alibaug house | sakal

१३ कोटी रुपये

त्यांनी या जागेसाठी १३ कोटी रुपये मोजले आहेत.

virat anushka alibaug house | sakal

आवास

हे फार्म हाऊस अलिबाग येथील आवास येथे आहे.

virat anushka alibaug house | sakal

८ एकर जागा

तर यासोबतच त्यांनी अलिबागमध्ये ८ एकर जागा विकत घेतली होती. या जागेची किंमत तब्बल १९ कोटी आहे

virat anushka alibaug house | sakal

तुमच्या फार्महाऊसचा एरिया किती? दादा कोंडकेंनी दिलेलं भन्नाट उत्तर

dada kondke | sakal
येथे क्लिक करा