Virat Kohli : 6000... 7000... 8000! आयपीएलची 'विराट' रन मशिन फुल फॉर्ममध्ये

अनिरुद्ध संकपाळ

गिलख्रिस्टने आयपीएलमध्ये सर्वात आधी 1000 धावा पूर्ण करण्याचा मान मिळवला.

त्यानंतर सुरेश रैनाने आयपीएलमध्ये सर्वात आधी 2000 धावा पूर्ण केल्या.

सुरेश रैनानेच आयपीएलमध्ये सर्वात आधी 3000 धावा देखील पूर्ण केल्या.

यानंतर विराट कोहलीचं युग सुरू झालं त्यानं आयपीएलमध्ये सर्वात आधी 4000 धावा पूर्ण केल्या.

सुरेश रैनाने विराटला मागं टाकत आयपीएलमध्ये सर्वात आधी 5000 धावा पूर्ण केल्या.

मात्र त्यानंतर विराटने आयपीएलमध्ये सर्वात आधी 6000 धावा पूर्ण केल्या.

आयपीएलमध्ये सर्वात आधी 7000 धावा पूर्ण करणारा देखील विराट कोहलीच होता

आता विराट कोहलीने आयपीएलमध्ये सर्वात आधी 8000 धावा पूर्ण करत आपला विक्रम एक्सटेंड केलं.

विराट कोहलीची सुरक्षा धोक्यात! जाणून घ्या कारण

येथे क्लिक करा