विराट कोहली फक्त 'या' ४ वेळेस झालाय रनआऊट

Pranali Kodre

भारत विरुद्ध न्यूझीलंड

भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील तिसरा आणि अखेरचा कसोटी सामना १ नोव्हेंबरपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे.

Virat Kohli Run-out | Sakal

४ धावांवर धावबाद

या सामन्यात भारताच्या पहिल्या डावात विराट कोहली ४ धावांवर धावबाद झाला.

Virat Kohli Run-out | Sakal

चौथ्यांदा धावबाद

विराट कोहली कसोटीमध्ये धावबाद होण्याची ही फक्त चौथी वेळ होती.

Virat Kohli Run-out | Sakal

२०२० नंतर तिसरी वेळ

विशेष म्हणजे २०२० नंतर तो तिसऱ्यांदा धावबाद झाला आहे. त्याआधी केवळ एकदाच विराट धावबाद झाला होता.

Virat Kohli Test Cricket | Sakal

पहिल्यांदा धावबाद

विराट सर्वात पहिल्यांदा २०१२ मध्ये ऍडलेडला ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत धावबाद झाला होता.

Virat Kohli Test Cricket | Sakal

दुसऱ्यांदा धावबाद

त्यानंतर २०२० मध्ये ऍडलेडलाच तो ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना धावबाद झाला होता.

Virat Kohli Test Cricket | Sakal

तिसऱ्यांदा धावबाद

विराट तिसऱ्यांदा धावबाद झाला तो त्रिनिदादमध्ये २०२३ साली वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना. (Virat Kohli got run out in Tests)

Virat Kohli Test Cricket | Sakal

IPL मधील प्रत्येक १० संघांचे सर्वात महागडे खेळाडू

Most expensive player for each team in IPL | Sakal
येथे क्लिक करा