रोहित कणसे
वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला, या स्पर्धेत भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली हा 'मॅन ऑफ द टुर्नामेंट'ठरला आहे.
विराटने अनेक रेकॉर्ड नावावर केले असून या स्पर्धेत त्याने सर्वाधिक ७६५ धावा केल्या.
विराटने या स्पर्धेत खेळलेल्या ११ डावांमध्ये ७६५ धावा तर ऑस्ट्रेलियाविरोधात अंतिम सामन्यात ५४ धावा केल्या आहेत.
यासोबतच आयसीसी स्पर्धांमध्ये ३ वेळा 'मॅन ऑफ द टुर्नामेंट' पुरस्कार जिंकणारा विरोट पहिला खेळाडू बनला आहे.
फायनल सामन्यात केलेले अर्धशतक हे विराट कोहलीचे हे वनडे क्रिकेटमधील ७२ वे अर्धशतक होते.
फायनल सामन्यात केलेले अर्धशतक हे विराट कोहलीचे हे वनडे क्रिकेटमधील ७२ वे अर्धशतक होते.
न्यूझीलंड विरुद्ध केलेलं हे शतक विराट कोहलीच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील विक्रमी 50 वं शतक होते.
विराटने या वर्ल्डकपमध्ये ७६५ धावा केल्या, विश्वचषकाच्या एका हंगामात कोणत्याही खेळाडूने केलेल्या सर्वाधिक धावा आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.