Virat Kohli: विराट कोहली नॉनव्हेजचा पक्का, मटण बिर्याणी आहे फेवरेट

धनश्री ओतारी

विराट कोहली सध्या चर्चेत आहे.

Virat Kohli mother homemade mutton biryani Favourite Food

आयपीएल 16 व्या हंगामात 2 शतकं ठोकल्याने विराटवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Virat Kohli mother homemade mutton biryani Favourite Food

अशातच त्याच्या आवडी निवडीची चर्चाही जोरदार रंगली आहे.

Virat Kohli mother homemade mutton biryani Favourite Food

विराट कोहली नॉनव्हेजचा पक्का आहे.

विराटला त्याच्या आईच्या हातची मटण बिर्याणी आवडते.

Virat Kohli mother homemade mutton biryani Favourite Food

राजमा चावल आणि छोले भटुरे हे त्याचे आवडते पदार्थ आहेत.

Virat Kohli mother homemade mutton biryani Favourite Food

दिल्ली बटर चिकन, शहराची सर्वात प्रसिद्ध डिशही विराटची फेवरेट आहे.

Virat Kohli mother homemade mutton biryani Favourite Food

विराट पंजाबी कुटुंबात जन्मला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli mother homemade mutton biryani Favourite Food