हिटमॅन अन् किंग...! T20 वर्ल्ड कपमधील सर्वोत्तम फोटो

Pranali Kodre

टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेत बार्बाडोसला झालेल्याअंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी पराभूत केलं.

Virat Kohli - Rohit Sharma | Team India | T20 World Cup | Instagram/ICC

या विजयासह भारतीय संघाने दुसऱ्यांदा टी२० वर्ल्ड कप जिंकण्याचा कारनामा केला.

Virat Kohli - Rohit Sharma | Team India | T20 World Cup | Instagram/ICC

या विजयानंतर भारतीय संघावर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Virat Kohli - Rohit Sharma | Team India | T20 World Cup | Instagram/ICC

दरम्यान, या विजयानंतर भारतीय खेळाडूंनीही जोरदार सेलीब्रेशन केले.

Team India | T20 World Cup | X/ICC

या सेलिब्रेशनदरम्यान खेळाडूंनाही त्यांचे आवरता आले नव्हते

Virat Kohli - Rohit Sharma | Team India | T20 World Cup | Instagram/ICC

भारताचे आजी-माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनीही एकमेंकाना आलिंगन देत डोळ्यातील अश्रुंना वाट मोकळी करून दिली.

Virat Kohli - Rohit Sharma | Team India | T20 World Cup | Instagram/ICC

दरम्यान, या विजेतेपदानंतर आयसीसीनेही विराट आणि रोहित याचे या टी२० वर्ल्ड कप दरम्यानचे काही स्पेशल फोटो शेअर केले आहेत.

Virat Kohli - Rohit Sharma | Team India | T20 World Cup | Instagram/ICC

या विजेतेपदानंतर विराट आणि रोहित या दोघांनीही आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

Virat Kohli - Rohit Sharma | Team India | T20 World Cup | Instagram/ICC

भारताच्या कानाकोपऱ्यातून T20 वर्ल्ड कप विजयाचा जल्लोष

Team India | T20 World Cup | Fans Celebration (3).jpg | Instagram/ICC
येथे क्लिक करा