वर्ल्ड चॅम्पियन झाल्यानंतर विराटचा कुटुंबाला व्हिडिओ कॉल, पाहा फोटो

Pranali Kodre

भारतीय क्रिकेट संघाने २९ जून रोजी दक्षिण आफ्रिकेला टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अवघ्या ७ धावांनी पराभूत केलं.

Team India | T20 World Cup | X/ICC

यासह भारताने तब्बल १७ वर्षांनंतर टी२० वर्ल्ड कप उंचावला.यापूर्वी भारताने २००७ साली टी२० वर्ल्ड कप जिंकला होता.

Virat Kohli | Team India | T20 World Cup | X/ICC

भारताच्या या विजयानंतर खेळाडू भावूक झाले होते. ते त्यांच्या कुटुंबियांना भेटून आनंद साजरा करत होते.

Virat Kohli - Rohit Sharma | Team India | T20 World Cup | Instagram/ICC

या दरम्यान विराटनेही मैदानावरून त्याच्या कुटुंबाला व्हिडिओ कॉल केल्याचे दिसले. तो त्यावेळी त्याच्या मुलांशी बोलत असतानाही दिसला.

Virat Kohli | Team India | T20 World Cup | X/ICC

त्याचे कुटुंबाबरोबर व्हिडिओ कॉलवर बोलत असतानाचे बरेच क्युट फोटो आयसीसीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Virat Kohli | Team India | T20 World Cup | X/ICC

दरम्यान, विराट अंतिम सामन्यात ७६ धावा केल्याने सामनावीर ठरला.

Virat Kohli | Team India | T20 World Cup | X/ICC

तसेच विराटने अंतिम सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

Virat Kohli | Team India | T20 World Cup | X/ICC

हिटमॅन अन् किंग...! T20 वर्ल्ड कपमधील सर्वोत्तम फोटो

Virat Kohli - Rohit Sharma | Team India | T20 World Cup | Instagram/ICC
येथे क्लिक करा