विराटच्या 'त्या' व्हिडिओची रंगली जोरदार चर्चा

Anuradha Vipat

व्हायरल

विराट कोहलीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Virat kohali

भाष्य

या व्हिडीओमध्ये विराट रिटायरमेंटबद्दल भाष्य करताना दिसत आहे.

Virat kohali

शिफ्ट

या व्हिडीओनंतर अनुष्का शर्मा आपल्या पती आणि मुलांसह परदेशात शिफ्ट होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

Virat kohali

व्यस्त

विराट कोहली सध्या 'आयपीएल 2024'मध्ये व्यस्त आहे.

Virat kohali

करिअर

या व्हिडीओत विराट कोहली म्हणत आहे,"एक खेळाडू म्हणून आमच्या करिअरमध्ये एक एक्सपायरी डेट असते. मी पाठिंबा देण्याचं काम करतोय. मी सातत्याने खेळू शकत नाही.

गायब

मला कधीही पश्चाताप होणार नाही. जोपर्यंत मी खेळतोय तोपर्यंत मी 100% देईल. पण एकदाचा खेळून मी काही दिवसांसाठी गायब होऊ शकतो अंसही विराट या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहे

अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने सांगितला तिला आलेला कास्टिंग काऊचा अनुभव

येथे क्लिक करा