पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये जाण्याची गरज नाही

राहुल शेळके

युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) भारतात इतके लोकप्रिय झाले आहे की आजकाल बरेच लोक बाहेर जाताना रोख पैसे सोबत ठेवत नाहीत. तुम्ही ऑनलाइन पैसे देऊन जवळपास सर्व काही खरेदी करू शकता. पण, भारत पूर्णपणे कॅशलेस झाला आहे, असे नाही.

Virtual ATM is here No need to go to ATM know how | Sakal

पेमेंटसोबतच रोख रकमेचाही मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. एटीएमचा सर्वाधिक वापर रोख रक्कम काढण्यासाठी केला जातो. पण, येत्या काही दिवसांत तुम्हाला रोख रक्कम काढण्यासाठी एटीएममध्ये जाण्याची किंवा डेबिट किंवा क्रेडिट कार्डची गरज भासणार नाही.

Virtual ATM is here No need to go to ATM know how | Sakal

चंदीगडमधील फिनटेक कंपनी Paymart Indiaने व्हर्च्युअल ATM बाजारात आणले आहे. कंपनीने व्हर्च्युअल, कार्डलेस आणि हार्डवेअर-लेस पैसे काढण्याची सेवा आणली आहे.

Virtual ATM is here No need to go to ATM know how | Sakal

या व्हर्च्युअल एटीएमचा वापर करून पैसे काढण्यासाठी, तुम्हाला तुमच्या मोबाइल बँकिंग ॲपवरून पैसे काढण्यासाठी बँकेला ओटीपी देण्याची विनंती करावी लागेल.

Virtual ATM is here No need to go to ATM know how | Sakal

तुमच्या जवळच्या दुकानदाराला तो OTP दाखवून, तुम्हाला आवश्यक असलेली रोख रक्कम मिळवता येईल. वापरकर्ता प्रत्येक व्यवहारासाठी 100 रुपये आणि कमाल 2,000 रुपये काढू शकतो.

Virtual ATM is here No need to go to ATM know how | Sakal

व्हर्च्युअल एटीएममधून पैसे काढण्याची कमाल मर्यादा 10,000 रुपये प्रति महिना निश्चित करण्यात आली आहे.

Virtual ATM is here No need to go to ATM know how | Sakal

पेमार्ट पैसे काढण्यासाठी दुकानदारांना स्वतःसोबत जोडत आहे. तुमच्या विनंतीनुसार, बँक एक OTP जनरेट करेल आणि तुमच्या नोंदणीकृत नंबरवर पाठवेल.

Virtual ATM is here No need to go to ATM know how | Sakal

पेमार्टसह व्हर्च्युअल एटीएमसाठी नोंदणीकृत दुकानदारांची यादी त्यांचे नाव, स्थान आणि फोन नंबर दाखवेल.

Virtual ATM is here No need to go to ATM know how | Sakal

तुम्ही यादीत समाविष्ट असलेल्या कोणत्याही दुकानदाराकडे जा आणि बँकेने पाठवलेला ओटीपी दाखवा, तेव्हा तो तुम्हाला पैसे देईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virtual ATM is here No need to go to ATM know how | Sakal