पुजा बोनकिले
जरी तुम्ही एकमेकांपासून दूर राहत असाल तर ऑनलाइन डिनर प्लॅन करू शकता.
घरी कॉफी बनवून जोडीदारासोबत कॉफी पिण्याचा आनंद घेऊ शकता.
आजकाल ओटीटी प्लॅटफॉर्मचा वापर करून तुम्ही सोबत चित्रपट पाहू शकता.
जर तुम्हा दोघांना गेम खेळायला आवडत असेल तर एकच गेम ऑनलाइन सोबत खेळू शकता