विशाखा सुभेदार यांनी व्यक्त केलं जान्हवी किल्लेकरबद्दल मत

Anuradha Vipat

अंतिम टप्प्यात

बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व प्रचंड चर्चेत असून आता हा खेळ अंतिम टप्प्यात आला आहे.

Visakha Subhedar

निरोप

गेल्या आठवड्यात पॅडी दादांनी बिग बॉस मराठीच्या घराचा निरोप घेतला.

Visakha Subhedar

वक्तव्य

आता पॅडी दादा बाहेर आल्यानंतर विशाखा यांनी जान्हवीबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

Visakha Subhedar

अभिनयावरून...

बिग बॉसच्या घरात जान्हवी किल्लेकरने पॅडी दादांना त्यांच्या अभिनयावरून डिवचलं होतं.

Visakha Subhedar

माफीसुद्धा...

त्यानंतर जान्हवीने जाहीर माफीसुद्धा मागितली. पण हे सगळं नाटक असल्याचं विशाखा सुभेदार यांनी म्हटलं आहे.

Visakha Subhedar

जाणीव

तसेच जान्हवी बाहेर आल्यानंतर तिला याची जाणीव करून देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

Visakha Subhedar

महाअंतिम सोहळा

बिग बॉस मराठीचा महाअंतिम सोहळा ६ ऑक्टोबर २०२४ ला होणार आहे

Visakha Subhedar

अभिनेत्री शिवाली परब लवकरच झळकणार मोठ्या पडद्यावर

येथे क्लिक करा