विशाखा सुभेदारने जान्हवी किल्लेकरला सुनावलं

Anuradha Vipat

‘बिग बॉस मराठी 5

‘बिग बॉस मराठी 5 सध्या खूप गाजत आहे. 

Visakha Subhedar

वाद

नुकत्याच झालेल्या एका टास्कदरम्यान जान्हवी किल्लेकरने पंढरीनाथ कांबळेशी वाद घातला होता

Visakha Subhedar

टिपण्णी

तसेच जान्हवी किल्लेकरने पंढरीनाथ कांबळेच्या करिअरवरून टिपण्णी केली आहे

Visakha Subhedar

खिल्ली

'आयुष्यभर ओव्हरअ‍ॅक्टिंग करत आहे' असे म्हणत तिने पॅडीची खिल्ली उडवली होती

Visakha Subhedar

माफी

आता यावरुन जान्हवीने रडून पॅडी यांची माफी मागितली आहे.

पोस्ट

आता अभिनेत्री विशाखा सुभेदारने एक पोस्ट लिहीली आहे. 

वाक्य

या पोस्टमध्ये विशाखा सुभेदारने एक म्हत्वाचं वाक्य म्हणलं आहे ते म्हणजे बाई आता तरी जिभेला आवर घाल

अभिनेत्री चाहत खन्ना करणार तिसरं लग्न? चर्चांना उधाण

येथे क्लिक करा