Anuradha Vipat
बिग बॉस मराठी’च्या घरात तिसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला बाहुल्यांरुपी दोन बाळांचं आगमन झालं होतं.
आता पंढरीनाथ यांनी त्यांच्या गेममध्ये बरीच सुधारणा केल्याचं पाहायला मिळत आहे.
पंढरीनाथ यांना कलाविश्वात सगळेच पॅडी म्हणून ओळखतात.
विशाखा सुभेदार यांनी पॅडीसाठी खास पोस्ट शेअर करत आपल्या मित्राला फुल्ल सपोर्ट दिला आहे.
विशाखा सुभेदार यांनी लिहिलं आहे की, तुझ्यातला माणूस, त्याला दिसला असावा, म्हणूनच मैत्रीचं पाऊल त्याने उचललं. फुल्ल सपोर्ट तुला, आता एकदा आपलं गाणं होऊन जाऊ दे.
दुःख अडवायला उंबऱ्यासारखा…!
पुढे विशाखा सुभेदार यांनी लिहिलं आहे की, अरे बाबा भांडणात सुद्धा तू एकदाही चुकीचा नव्हतास, तुझे मुद्दे फंडे Clear होते
एक अख्खा दिवस तू तुझा खेळत होतास. कुठेही चुकीचं पाऊल, वक्तव्य नाही, कोणालाही लागेल असं स्टेटमेंट नाही असंही पुढे विशाखा सुभेदार यांनी लिहिलं आहे