कश्मीरा शाह गोविंदाच्या भेटीला

Anuradha Vipat

परवाना

अभिनेता गोविंदाला त्याच्या मुंबईतील घरी परवाना असलेल्या बंदुकीतून पायाला गोळी लागली आहे . 

Kashmira Shah

भेटीसाठी

याचसाठी गोविंदाच्या भेटीसाठी कश्मीरा शाह पोहोचली आहे.

Kashmira Shah

व्हिडीओ

कश्मीराचा रुग्णालयात जातानाचा व्हिडीओ समोर आला आहे.

Kashmira Shah

प्रतिक्रिया

कश्मीरा भेटीसाठी गेली आहे पण यावर तिने प्रतिक्रिया देणं टाळलं आहे

Kashmira Shah

प्रकृती

डॉक्टरांनी पायाला लागलेली गोळी काढली असून गोविंदाची प्रकृती ठीक आहे.

Kashmira Shah

माहिती

गोविंदा सध्या रुग्णालयात आहे अशी माहिती त्याचा मॅनेजर शशी सिन्हाने दिली आहे .

Kashmira Shah

सक्रिय

कश्मीरा शाह सोशल मिडीयावर सक्रिय असते

Kashmira Shah

ही एक नंबरची कुचकी पोरगी...निक्की आणि अंकितामध्ये पुन्हा वाजलं

येथे क्लिक करा