Saisimran Ghashi
शरीरातील पेशींच्या वाढीसाठी व्हिटॅमिन B12 अत्यंत महत्त्वाचे असते.
तुम्ही सकाळच्या वेळेस कोणते ड्रायफ्रुट्स खावून व्हिटॅमिन B12 वाढवू शकता,हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
काजूमध्ये प्रचंड प्रमाणात व्हिटॅमिन B12 असते, जे शरीराची ऊर्जा पातळी वाढवते.
खजुरातही व्हिटॅमिन B12 असते, शिवाय ते लोह आणि फायबरचे उत्तम स्त्रोत आहेत.
सकाळी काजू आणि खजूर खाणे दिवसभर ऊर्जावान ठेवते.
व्हिटॅमिन B12 शरीरात तांबड्या पेशींचे उत्पादन वाढवते. व्हिटॅमिन B12च्या कमतरतेमुळे शरीरात HB कमी होतो.
केवळ काजू आणि खजूर खाऊन पुरेसे व्हिटॅमिन B12 मिळणे शक्य नाही. संतुलित आहार घेणे महत्त्वाचे आहे.
व्हिटॅमिन B12 शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. आहारात कोणतेही नवीन बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.