Saisimran Ghashi
तुम्हाला थकवा आल्यासारखा वाटते का? कदाचित तुमच्या शरीरात व्हिटॅमिन B12ची कमतरता असेल.
पण बी कॉम्प्लेक्स गोळ्यांना अलविदा म्हणायची वेळ आली आहे. एक अद्भुत फळ तुम्हाला बी 12 ची कमतरता दूर करण्यात मदत करू शकते.
सफरचंद हे फळ तुमच्या आहारात चव आणि पोषण दोन्ही वाढवेल.
हे तुमच्या शरीरातील ऊर्जा पातळी वाढवते आणि मूड सुधारते.
शाकाहारी आहार, पचन समस्या आणि वय या कारणांमुळे B12ची कमतरता होऊ शकते.
थकवा, कमजोरी, मळमळ आणि स्मरणशक्ती कमी होणे ही लक्षणे दिसून येतात.
सफरचंदमध्ये नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन B12 असते जे शरीरात सहज शोषले जाते.
डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुम्ही रोज हे फळ तुमच्या आहारात समाविष्ट करू शकता.
सफरचंद अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असून ते तुमच्या संपूर्ण आरोग्यासाठी चांगले आहे.