Vitamin C च्या कमतरतेमुळे होऊ शकतात या मोठ्या समस्या

Aishwarya Musale

निरोगी आयुष्य

निरोगी आयुष्य जगण्यासाठी शरीरात जीवनसत्त्वे आणि खनिजांची आवश्यकता असते. आपल्या शरीरात जीवनसत्त्वांची कमतरता असेल तर आपल्या शरीरात अनेक गंभीर आजार होऊ शकतात.

Vitamin C | sakal

व्हिटॅमिन सी

बरेच लोक व्हिटॅमिन सी ची कमतरता अगदी हलकेपणाने घेतात. परंतु व्हिटॅमिन सी देखील आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे.

Vitamin C | sakal

वारंवार होणारे आजार

व्हिटॅमिन सी मुळे शरीराला आजारांशी लढण्याची ताकद मिळते. हे आपली त्वचा, रक्तवाहिन्या, हाडे मजबूत ठेवते.

Vitamin C | sakal

रोगप्रतिकारशक्ती

जेव्हा आपण आजारी असतो, तेव्हा अनेकदा आपले लक्ष फक्त आजारावर असते. पण व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे आपली रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते.

Vitamin C | sakal

व्हिटॅमिन टेस्ट करून घ्यावी

अशावेळी जर तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त वेळा आजारी पडत असल्याचं वाटत असेल तर व्हिटॅमिन टेस्ट करून घ्यावी.

Vitamin C | sakal

आहार

जर शरीरात व्हिटॅमिन सी ची कमतरता असेल तर सप्लीमेंट्सऐवजी ते आहारातून घेणे नेहमीच चांगले. याशिवाय आहारात संत्री, लिंबू, हंगामी अशा फळांचे सेवन करू शकता.

Vitamin C | sakal

मूड प्रॉब्लेम्स

व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे तुम्ही डिप्रेशनलाही बळी पडू शकता. दुसरीकडे व्हिटॅमिन सीच्या कमतरतेकडे लक्ष न दिल्यास तुम्हाला ॲनिमिया देखील होऊ शकतो.

Vitamin C | sakal

केस

जर तुमचे केस कोरडे असतील तर यामागचे कारण व्हिटॅमिन सीची कमतरता देखील असू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vitamin C | sakal