Saisimran Ghashi
हिवाळा म्हणल्यावर गुलाब थंडी अशी एक संकल्पना आहे. पण त्याबरोबर अनेक शारीरिक समस्या देखील उद्भवतात.
व्हिटॅमिन डी हाडांची घनता वाढवण्यास मदत करते, त्याची कमतरता हाडे कमजोर करू शकते.
व्हिटॅमिन डी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.
हिवाळ्यात कमी सूर्यप्रकाशामुळे त्वचेत व्हिटॅमिन डीचे उत्पादन कमी होते.
स्नायूंचे दुखणे, थकवा आणि शरीरात दुखणे ही व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची लक्षणे आहेत.
व्हिटॅमिन डीची कमतरता त्वचेचे रोग जसे की सोरायसिस आणि एक्जिमा वाढवू शकते.
सूर्यप्रकाशात फिरा, व्हिटॅमिन डी समृद्ध आहार घ्या आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.
ही माहिती फक्त माहितीसाठी आहे. कोणत्याही आरोग्य समस्यांसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.