सकाळ डिजिटल टीम
हिवाळ्यात थंडीपासून संरक्षणासाठी आपण उन्हाच्या दिशेने धाव घेतो
कारण व्हिटॅमिन डी हे आपल्याला सूर्यप्रकाशातून मिळते.
पण तुम्हाला माहिती आहे का की व्हिटॅमिन डी साठी कधी आणि किती वेळ सूर्यप्रकाश घ्यावा?
व्हिटॅमिन डी घेण्याची योग्य वेळ म्हणजे सकाळची वेळ असते. त्यासाठी तुम्ही सकाळी 8 वाजेच्या दरम्यान सूर्यप्रकाश घेऊ शकता.
25 ते 30 मिनिटे सूर्यप्रकाशात बसल्याने तुमच्या शरिराला व्हिटॅमिन डी मिळते.
रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी तसेच वाढविण्यासाठी व्हिटॅमिन डी आवश्यक असते.
याशिवाय सूर्यप्रकाशापासून शरीराला UVA मिळते यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि शरिराला एनर्जी मिळते.
सूर्यप्रकाशामुळेआपल्या शरीरात मेलाटोनिन नावाचा हार्मोन तयार होतो त्यामुळे आपल्याला गाढ झोप येते.
झोपेची समस्या असणाऱ्यांनी आवर्जून सुर्यप्रकाश घ्यावा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.