शरीरात व्हिटॅमिनची कमतरता झालीये? खायला सुरू करा हे ड्रायफ्रूट, झटपट जाणवेल बदल

Saisimran Ghashi

व्हिटॅमिनची कमतरता

शरीरात व्हिटॅमिनची कमतरता झाल्यास कोणते ड्रायफ्रुट्स खावेत हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Vitamin deficiency | esakal

व्हिटॅमिन B1 साठी बदाम

बदाम थकवा दूर करतो व पाचनशक्ती सुधारण्यास मदत करतो.

eat Almonds for vitamin B1 | esakal

व्हिटॅमिन B2 साठी खजूर

खजूर खाल्ल्याने त्वचा, केस, आणि नखे अधिक मजबूत होतात.

eat Dates for vitamin B2 | esakal

व्हिटॅमिन B3 साठी शेंगदाणे

शेंगदाणे हृदयाचे आरोग्य टिकवतात व रक्ताभिसरण वाढवतात.

Peanuts for vitamin B3 | esakal

व्हिटॅमिन B6 साठी काजू

काजू तणाव कमी करतो व मेंदूचे कार्य सुधारतो.

eat cashews for vitamin B6 | esakal

व्हिटॅमिन C साठी किसमिस

किसमिस रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो व त्वचेची चमक राखतो.

eat Raisins for vitamin C

व्हिटॅमिन E साठी पिस्ते

पिस्ते हृदयाचे आरोग्य राखतात व त्वचेचा निखार वाढवतात.

eat Pistachios for vitamin E | esakal

व्हिटॅमिन K साठी अंजीर

अंजीर रक्त वाढीस मदत करते व हाडे मजबूत करतो.

For vitamin K eat Fig | esakal

वारंवार तोंड येणं, अल्सर ही कोणत्या गंभीर आजाराची लक्षणे आहेत का?

mouth ulcer diseases | esakal
येथे क्लिक करा