विवेक ओबेरॉय कायम असतो खासगी आयुष्यामुळे चर्चेत

Anuradha Vipat

खासगी आयुष्य

आज विवेक ओबेरॉयचा वाढदिवस असल्यामुळे सर्वत्र विवेकच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

Vivek Oberoi

प्रेम

 ‘क्यों हो गया ना’ सिनेमाचं शुटिंग सुरु असताना विवेक आणि ऐश्वर्या यांच्यामध्ये प्रेम बहरलं होतं. 

Vivek Oberoi

नात्यात फूट

पण काही कारणामुळे  ऐश्वर्या – विवेक यांच्या नात्यात देखील फूट पडली.

Vivek Oberoi

भेट

त्यानंतर 2009 च्या मध्ये विवेक आणि प्रियंका अल्वा यांची भेट झाली.

Vivek Oberoi

यांची मुलगी

प्रियांका कर्नाटकचे माजी विधानसभा सदस्य जीवराज अल्वा यांची मुलगी आहे.

Vivek Oberoi

मुलगी आणि मुलगा

प्रियांका आणि विवेक यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे.

Vivek Oberoi

लाईमलाईट

विवेकचं कुटुंब लाईमलाईटपासून दूर असतं

Vivek Oberoi

निक्कीवर भडकले नेटकरी

येथे क्लिक करा