तब्बल एवढ्या कोटींच्या संपत्तीचा मालक आहे विवेक ओबेरॉय

Anuradha Vipat

चर्चेत

बाॅलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय हा नेहमीच चर्चेत असतो.

Vivek Oberoi

फॅन फाॅलोइंग

विवेक ओबेरॉयची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

Vivek Oberoi

प्रेक्षकांची मनं

विवेक ऑबेरॉयने अनेक सिनेमांमधून प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत

Vivek Oberoi

मानधन

विवेक एका चित्रपटासाठी ३ ते ४ कोटी रुपये मानधन घेतो.

Vivek Oberoi

प्रोडक्शन हाऊस

चित्रपटांव्यतिरिक्त विवेकचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस देखील आहे.

Vivek Oberoi

संपत्ती

विवेक ओबेरॉयकडे सुमारे १५ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे एक अब्ज रुपयांची संपत्ती आहे.

Vivek Oberoi

समाज कार्य

विवेक समाज कार्यात खूप सक्रिय असतो.

शक्ती कपूर यांना एकेकाळी लागले होते दारुचे व्यसन तेव्हा...

येथे क्लिक करा