Trekking Ideas: कधी न पाहिलेला 'स्वर्ग' अनुभवायचाय? 'इथे' भेट द्या...

दत्ता लवांडे

Kamalgad

महाबळेश्वरच्या डोंगररांगातील हा एक ऐतिहासिक किल्ला आहे.

Kamalgad

Kamalgad Fort

हा किल्ला वाई तालुक्यात येतो. या गडावर जाण्यासाठी वाई किंवा महाबळेश्वर मार्ग निवडावा लागतो.

Kamalgad

Trekking

या किल्ल्याला उत्तम असे निसर्ग सौंदर्य लाभलेलं आहे. घनदाट जंगल, पठार आणि ओढ्या नाल्यानी हा प्रदेश नटलेला आहे.

Kamalgad

Sahyadri Trekking

जावळी मोहिमेच्या अगोदर हा गड छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यात घेतला.

Kamalgad

Tourism

हा गड पायदळ सेनानी पिलाजी गोळे यांच्याकडे असल्याची नोंद सापडते.

Kamalgad

Monsoon

दक्षिणेकडे कृष्णा नदीचे खोरे आणि उत्तरेकडे वाळकी नदीचे खोरे यांच्या मधोमध हा किल्ला वसला आहे.

Kamalgad

Nature and Tourism

गडाला जोडून येणारी एक डोंगर रांग लक्ष वेधून घेते. तिला नवरानवरीचे डोंगर म्हणतात. पुढे जमीन खोल चिरत गेलेले ४०-५० फूट लांबीचे एक रुंद भुयार दिसते. त्याला आत उतरायला मजबूत पायऱ्याही आहेत. हा स्वर्ग प्रत्येकाने अनुभवायला हवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kamalgad