Walking Vs. Running : आरोग्यासाठी चालणे जास्त फायद्याचे की पळणे?

धनश्री भावसार-बगाडे

वजन कमी करणे

बरेच लोक वजन करण्यासाठी चालतात किंवा धावतात. काही लोक रस्त्यावर तर काही ट्रेडमीलवर हा व्यायाम करणे पसंत करतात. पण आरोग्यासाठी चांगलं काय जाणून घ्या.

Walking Vs. Running | esakal

वयोमर्यादा

धावण्याला शक्ती अधिक लागते. त्यामुळे धावणे सगळ्याच वयोगटाला जमू शकत नाही. धावण्याला वयोमर्यादा येतात.

Walking Vs. Running | esakal

वेगात वजन कमी करणे

चालणे आणि धावण्याचे आरोग्यासाठी फायदे तसे समानच असले तरी धावल्याने वजन लवकर कमी होते. फॅट्स, कॅलरीज लवकर बर्न होतात.

Walking Vs. Running | esakal

दुखापत

पण धावताना पाय मुरगळणे, स्नायूंमध्ये दुखणे, धाप लागणे, श्वास वाढणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात.

Walking Vs. Running | esakal

हृदयासाठी उत्तम

धावल्याने रक्तप्रवाह वेगात होतो. धावणे ही हृदयासाठी उत्तम एक्सरसाइज आहे.

Walking Vs. Running | esakal

कंबरेचे दुखणे

ज्यांना कंबरेचे किंवा पायाचे दुखणे आहे त्यांनी धावणे टाळावे.

Walking Vs. Running | esakal

रोज चालणे आवश्यक

प्रत्येकाने रोज किमान अर्धा तास तरी चालणे आवश्यक असते. कोणत्याही वयोगटाचा माणूस कधीही चालू शकतो.

Walking Vs. Running | esakal

आजारपण होते कमी

वेगात चालल्याने ९.३ टक्क्यांनी आजारपणाची शक्यता कमी होते.

Walking Vs. Running | esakal

१० हजार पावले

रोज १० हजार पावले चालल्याने अनेक गंभीर आजारांची शक्यता कमी होते.

Walking Vs. Running | esakal

संपूर्ण शरीरासाठी

चालण्याने संपूर्ण शरीराबरोबर हाडे, स्नायू यांच्या मजबूतीसाठी चांगले असते. यामुळे वजनही कमी होते.

Walking Vs. Running | esakal

आरोग्यासाठी लाभदायक

तज्ज्ञांच्या मते चालणे हे सर्व वयोगटाच्या आरोग्यासाठी लाभदायक असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Walking Vs. Running | esakal