Wall Exercise: भिंतीच्या आधाराने व्यायामाचे मिळतात हे भन्नाट फायदे

धनश्री भावसार-बगाडे

एक्सरसाइजचे फायदे

एक्सरसाइज करण्याचे शरीराला अनेक फायदे असतात.

Wall Exercise | esakal

आजारपणावर मात

व्यायाम केल्याने तुमचं शरीर तंदुरुस्त होते आणि आजारपणावर तुम्ही मात करतात.

Wall Exercise | esakal

बैठे व्यायाम

काही लोक असतात ज्यांना बैठे व्यायाम प्रकार करणे शक्य नसते. अशांसाठी उभ्याने व्यायाम करणे शक्य असते.

Wall Exercise | esakal

उभे राहून व्यायाम

उभे राहून आरामात कसे व्यायाम करावे याविषयी जाणून घेऊया.

Wall Exercise | esakal

पादोत्तानासन

पादोत्तानासनाचा शरीराला अनेक फायदे आहेत.

Wall Exercise | esakal

सर्वांगासन

सर्वांगासान तुमच्या संपूर्ण शरीराला संतुलीत ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते.

Wall Exercise | esakal

भिंतीच्या आधारे

सर्वांगासान भिंतीच्या सहाय्याने सहज करता येऊ शकतो.

Wall Exercise | esakal

लेग्ज वॉल अप

लेग्ज वॉल अप पोजचे ही आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. भिंतीच्या आधारे हे करता येते.

Wall Exercise | esakal

आरोग्याला फायदे

यामुळे तुमच्या आरोग्याला बऱ्याचप्रमाणात फायदे मिळत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wall Exercise | esakal