पार्श्वभागाच्या ताकदीने कुत्र्याची खोपडी फोडणारं खतरनाक जनावर

सकाळ वृत्तसेवा

वॉम्बेट

ऑस्ट्रेलियन जंगलातल्या वॉम्बेट प्राण्याबद्दल एक रंजक गोष्ट कदाचित तुम्हाला माहिती नसेल

उंदीर

वॉम्बेट हा उंदीर, घुशीच्या जातीतला एक प्राणी आहे

पार्श्वभाग

हे जनावर आपल्या पार्श्वभागाच्या बळावर दुश्मनाची खोपडी फोडू शकतं

क्रिया

वॉम्बेट हा दिवसभर चरत असतो, अंग खाजवणं ही त्याची आवडीची क्रिया

जंगली कुत्रा

एखादा जंगली कुत्रा जेव्हा वॉम्बेटवर हल्ला करतो, तेव्हा तो त्याच्या मोठ्या बिळात दडून बसतो

पार्श्वभाग

पण तो पूर्णपणे बिळात जात नाही, आपला पार्श्वभाग हा बिळाच्या बाहेरच ठेवतो

कुत्रा

कुत्रा जेव्हा बिळात तोंड घालण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा हा वॉम्बट पार्श्वभागाचा वापर करतो

जबडा

पार्श्वभाग आणि बिळाच्या गॅपमध्ये कुत्र्याचा जबडा अडकाऊन जोरजोरात रगडतो

खोपडी

यात कुत्र्याचा जबडा आणि खोपडी फुडण्याचा धोका असतो. त्यामुळे वॉम्बटच्या नादाला कुणी लागत नाही